कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लाँकडाऊनमुळे बंदिस्त जीवन जगणार्या लोकांच्या मानसिक आरोग्याबरोबरच लैंगिक आरोग्यावरही विपरीत परिणाम झालेला आहे...
Read moreThe treatment of male and female sexual dysfunctions is a multistage process with each stage important in determining the final success of therapy.
Read Moreदोन भिन्न विचारांच्या भिन्न कुटुंबात वाढलेल्या व्यक्ती विवाहानंतर पती-पत्नी बनून एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात मतभिन्नता असणे साहजिकच आहे.चित्रपट, कथा-कादंबर्या यातून भेटणार्या नायक-नायिकांमध्ये ...
Read more'खजुराहो' येथील कामशिल्पांबद्दल जगभरातील पर्यटकांमध्ये विलक्षण कुतूहल आढळून येते. त्यामुळे प्रतिवर्षी जगभरातून हजारो पर्यटक खजुराहोला भेट देतात. राष्ट्रीय कामविज्ञान परिषदेच्या (National Sexology Conference) निमित्ताने मला खजुराहोला भेट देण्याची संधी मिळाली...
Read moreलैंगिक विषयावर संकोचामुळे अनेकजण खुलेपणाने बोलत नाहीत अशा परिस्थितीत लैंगिक समस्येवर उपचार घेणे दूरच असते...
Read moreमूलभूत संकल्पना त्याची व्याप्ती व सद्यस्थिती यावर प्रकाश टाकून लैंगिक आरोग्याबाबत असणारी अनास्था ही बहुतांशी वेळा घरगुती हिंसाचार व घटस्फोटाचे कारण ठरू शकते. या विषयाबद्दल उघडपणे चर्चा होत नाही. गॅझेटच्या माध्यमातून तरुण वर्ग या विषयाची माहिती घेतो.
Read more४ सप्टेंबर हा दिवस जागतिक लैंगिक आरोग् दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरातील लोकांमध्ये लैंगिक आरोगबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक लैंगिक आरोग् दिन साजरा केला जातो. २०१० पासून जगभर लैंगिक आरोग् दिन ...
Read more